Auto Expo 2020 : एमजी 3 चे आकर्षक फोटो
ऑटो एक्सपो 2020 मध्ये एमजी 3 या कारचे अनावरण करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमजी 3 ही भारतातील एक चांगली स्पोर्टी आणि हॅचबॅक कार असू शकते. एमजी कंपनी सध्या ही कार भारतात आणण्याचा विचार करत आहेत.
जर ही कार भारतात आली तर त्यात एक लहान पेट्रोल इंजिन असेल, 1.5L =इंजिन असेल. तसेच यात मैन्युअल आणि ऑटोमेटिक असे दोन पर्याय असतील
कारचा आतील लूक हा अगदी साधा असून यात चस्क्रीन किंवा डिजिटल स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये नाही आहेत. पण यात आवश्यक वैशिष्ट्ये आहेत.
मोठ्या आकाराच्या हेडलॅम्पमुळे स्पोर्टी लूक आलं आहे. तसेच रेअर स्पॉइलरमुळे देखील कारचं लूक अधिक आकर्षक वाटतं आहे.
स्विफ्टच्या तुलनेत एमजी 3 चे हेडलॅम्प सेटअपसह अधिक आकर्षक दिसते.
युकेमध्ये ही कार हॅचबॅक या प्रकरात विकली जाते. भारतात याच्या टॉप मॉडेलची किंमत पाच ते आठ लाख रुपयांनी स्वस्त असू शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -