औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर रुळावरुन घसरली!
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 21 Apr 2017 08:40 AM (IST)
1
औरंगाबाद-हैदराबात पॅसेंजरचे काही डबे रुळावरुन घसरले.
2
3
काळगापूरलगत मांजरा नदीवर निझामकालीन पूल असून, हा पूल पार केल्यानंतरच हा अपघात झाला.
4
दुर्घटनेमुळे मार्गावर अडथळा निर्माण झाला असून, तासाभरात मार्ग सुरळीत सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, बहुतेक रेल्वे वाहतूक वळवण्यात आल्या आहेत.
5
सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
6
औरंगाबाद-हैद्राबाद पॅसेंजरच्या रेल्वेचे इंजिन व तीन डब्बे परळी-विकाराबाद मार्गावरील काळगापूरहुन भालकीला जात असताना दुर्घटना घडली.