करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आकर्षक रोषणाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Oct 2018 10:42 AM (IST)
1
संपूर्ण उत्सवावर 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नवरात्रोत्सवात लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात.
3
संध्याकाळी देवीची पालखी पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
4
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध रोषणाई करण्यात आली आहे.
5
संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाईनं झळाळून निघालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -