पाडव्यानिमित्त पंढरपूरातील विठ्ठल मंदिर सजलं.
एबीपी माझा वेब टीम | 28 Oct 2019 07:20 PM (IST)
1
लाडक्या विठुरायाचा गाभारा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजवला आहे.
2
पाडव्याच्यादिवशी विठूरायाच्या दर्शनाचे वेगळे महत्त्व वारकरी संप्रदायात सांगितले आहे.
3
आकर्षक फुलांच्या सजावटीमुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली.
4
दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
5
पाडव्यानिमित्त पंढपूरातील विठ्ठल मंदिर सजलं.