माघी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2019 09:03 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज पहाटे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्याहस्ते सपत्नीक विठूरायाची महापूजा संपन्न झाली
3
अवघी पांढरी नगरी विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.
4
यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
5
6
माघी यात्रेसाठी पंढरपुरात पाच लाख भाविक दाखल झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -