✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ग्रेटर नोएडात क्रिकेटर परविंदर अवानावर जीवघेणा हल्ला

एबीपी माझा वेब टीम   |  23 Jul 2017 08:28 AM (IST)
1

अवानाने 2012 साली इंग्लंविरुद्ध टी-20 तून टीम इंडियात पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अवाना अखेरचा आयपीएल 2016 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. दिल्लीच्या संघाकडून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 62 सामने खळले आहेत.

2

अवानावर यापूर्वीही हल्ला झाला होता. 2014 मध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरुन एका पोलिसाकडून अवानाला मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आलं होतं.

3

हरिद्वारहून परतताना परविंदर अवानाच्या गाडीने दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक केलं, ज्यामध्ये पाच जण होते. त्यानंतर अवाना आणि समोरच्या गटामध्ये शाब्दिक चकमक झाली. अवानाने यातून माघार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

4

परविंदर अवाना हरिद्वारहून परतत असताना ही घटना घडली. हल्लेखोर जवळच्याच घनगोला या गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

5

टीम इंडियाचा क्रिकेटर परविंदर अवानावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पाच जणांनी ग्रेटर नोएडात परविंदर अवानावर हल्ला केला आणि घटना स्थळावरुन पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ग्रेटर नोएडात क्रिकेटर परविंदर अवानावर जीवघेणा हल्ला
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.