✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'सामना'च्या कार्यालयावर हल्ला, संभाजी ब्रिगेडने स्वीकारली जबाबदारी

एबीपी माझा वेब टीम   |  27 Sep 2016 04:33 PM (IST)
1

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली.

2

नवी मुंबईत तीन तरुणांनी दोन दुचाकींवरून येऊन ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. वाशीमध्ये सामनाची प्रेस आहे. या प्रेसवरच तरुणांनी हल्लाबोल केला.

3

मराठा मोर्चावरुन ‘सामना’मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होतं. त्याच रागातून ही दगडफेक झाल्याचं सांगितलं जात आहे. वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी सामना पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.

4

दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

5

तसंच मराठा समाजातील तरुणांनी संयम राखावा, मराठा मूक मोर्चा हा देशातच नव्हे तर जगात आदर्श ठरेल, असं नियोजन करावं, असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांनी केलं आहे.

6

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'सामना'च्या कार्यालयावर हल्ला, संभाजी ब्रिगेडने स्वीकारली जबाबदारी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.