क्रिकेट इतिहासात हा कारनामा करणारा अश्विन ठरला तिसरा खेळाडू
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 12:32 PM (IST)
1
2
त्यानंतर इंग्लडंचे दिग्गज खेळाडू इयान बॉथम यांनी 1978 आणि 1980 अशी दोनदा कामगिरी केली होती.
3
असा विक्रम ज्यांनी केला होता त्यामध्ये सर्वातआधी ऑस्ट्रेलियाच्या जॅक ग्रॉगरी यांचा क्रमांक लागतो. ग्रॉगरी यांनी 1921 मध्ये शतक आणि 7 विकेट घेतले होते.
4
अश्विननं या कसोटीत पहिल्या डावात शतक झळकावलं आणि दुसऱ्या डावात 7 बळी घेतले.
5
एक कसोटी शतक आणि 7 बळी घेणारा अश्विन हा विश्व क्रिकेटमधील तिसरा खेळाडू ठरला आहे.
6
आशिया खंडाबाहेरील हा आजवरचा टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय आहे. याच विक्रमासोबत गोलंदाज अश्विननं देखील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
7
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (83-7) फिरकी गोलंदाजीच्या मदतीनं वेस्टइंडिज विरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिकंली.