अरुण साधू यांची ओळख
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2017 09:51 AM (IST)
1
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2
3
4
5
6
7
8
9
सिंहासन आणि मुंबई दिनांक या त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित ‘सिंहासन’ हा सिनेमाही आला. या सिनेमाने त्या काळात लोकप्रियतेचा शिखर गाठलं. शिवाय आजही उत्कृष्ट सिनेमांपैकी एक म्हणून ‘सिंहासन’चं नाव घेतलं जातं.
10
मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणार्या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर अशा साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली.