अरुण साधू यांची साहित्यसंपदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 09:55 AM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
4
5
6
7
8
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणार्या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर अशा साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -