लतादीदींना वाढदिवसानिमित्त रांगोळी कलाकार अजित औरवाडकरांच्या अनोख्या शुभेच्छा
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2018 08:56 PM (IST)

1
लतादीदींची 2X3 फुटांची रांगोळी काढण्यासाठी औरवाडकर यांना तेरा तास लागले.
2
औरवाडकर यांनी रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापरदेखील केला आहे.
3
अजित औरवाडकर यांच्या वडगावच्या ज्योती स्टुडिओत ही रांगोळी सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत लोकांना पाहता येणार आहे.
4
औरवाडकर यांनी लतादीदींची रांगोळी काढून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
5
लतादीदींना बेळगावचे प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकरांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
6
गानसम्राज्ञी लता मंगेशकर उद्या (28 सप्टेंबर) नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत.