‘कपिलधार’ची विहंगम दृश्यं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकपिलधार या देवस्थानाची माहिती जगाला कळावी, इथला निसर्ग, इथला धबधबा, इथले प्राणी, वन्य जीव, संपत्ती...सारं काही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा या फोटोग्राफीचा उद्देश आहे.
बीडमधील कपिलधारच्या नयनरम्य निसर्गाला सचिन प्रताप नलावडे या फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हेलिकॉप्टरमधून फोटो शूट, त्याचसोबत ड्रोनसारख्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा वापर इत्यादींमुळे फोटो पाहतानाही हुरळून जायला होतं. (सर्व फोटो – सचिन प्रताप नलावडे)
फोटोग्राफर – सचिन प्रताप नलावडे
एरियल फोटोग्राफीमुळे निसर्गाची भव्यता, सुंदरता आणखी उठून दिसते आहे.
फोटोग्राफर – सचिन प्रताप नलावडे
एमटीडीसी आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने कपिलधार येथे हेलिकॉप्टरमधून सचिन नलावडे यांनी फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -