✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का?

एबीपी माझा वेब टीम   |  20 Apr 2018 05:10 PM (IST)
1

सर्व फोटो : इन्स्टाग्राम

2

सर्व फोटो : इन्स्टाग्राम

3

सर्व फोटो : इन्स्टाग्राम

4

येलोचे इतरही काही बोल्ड फोटोशूट

5

त्यामुळे अरबाजने याबाबतचे वृत्त फेटाळले असले, तरी दोघांमधील संबंधांची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

6

शिवाय, येलो घरी जाताना तिला सोडण्यासाठी अरबाज खाना बाहेर आल्याचे वृत्त होते.

7

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, सलमान खानला काळवीट शिकारप्रकरणी तुरुंगात राहावे लागले होते. त्यावेळी येलो अरबाजच्या घरी उपस्थित होती.

8

अरबाज आणि येलो दोघेही गोव्यातील एका बीचवर एकत्र दिसल्यानंतर, दोघांमधील संबंधांबाबत चर्चा सुरु झाली.

9

तसेच, येलोसोबतची पहिली भेट गोव्यातील तिच्याच एका रेस्टॉरंटमध्ये झाल्याचे अरबाजने स्पष्ट केलं होतं.

10

एका मुलाखतीमध्ये अरबाजने येलोसोबतच्या संबंधांबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. ती आपली चांगली मैत्रीण असल्याचं अरबाजने यावेळी सांगितलं होतं.

11

यापूर्वी तिने आपले बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.

12

येलो ही अरबाजपेक्षा तब्बल आठ वर्षांनी लहान असल्याची माहिती आहे.

13

येलो मेहरा मॉडेलिंगसोबतच शेफ आणि इंटीरियर डिझायनर देखील आहे.

14

या मॉडेलचं नाव येलो मेहरा असं आहे.

15

या मॉडेलनेच अरबाजसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली असून, सध्या तो तिच्यासोबत गोव्यात असल्याचं समजतंय.

16

अभिनेता अरबाज खानला आपली एक्स पत्नी मलायका अरोराचा विसर पडलेला दिसतोय. कारण सध्या तो एका नव्या मॉडेलला डेट करत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अरबाज खान कुणाला डेट करतोय माहितीय का?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.