✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • TRAI आणि अॅपलच्या वादात तुमचा आयफोन बंद होणार?

TRAI आणि अॅपलच्या वादात तुमचा आयफोन बंद होणार?

एबीपी माझा वेब टीम Updated at: 23 Jul 2018 10:49 AM (IST)
1

अॅपलचं म्हणणं आहे की, डीएनडी अॅप युजर्सचे कॉल आणि मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतो. त्यामुळे युजरची गोपनियता धोक्यात येऊ शकते. आता डीएनडी अपच्या या भांडणात कोण नमतं घेईल, हे पाहावं लागेल.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही तर, कंपनीला भारतीय बाजारपेठेला मुकावं लागेल, असं ट्रायने ठणकावलं आहे.

3

हे अॅप सध्या अॅन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही.

Continues below advertisement
4

ट्रायने 2017मध्ये फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी या अॅपची निर्मिती केली आहे.

5

ट्रायने नियमाचं पालन करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सहा महिन्याची मुदत दिली आहे.

6

ट्रायने 19 जुलैपासून लागू केलेल्या नव्या नियमानुसार, सर्व मोबाईल फोनमध्ये डीएनडी अॅप इन्स्टॉल असावं ज्यामुळे फ़ेक कॉल्स आणि स्पॅम मेसेज रिपोर्ट करण्याची परवानगी युजरला मिळू शकेल.

7

जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल आणि ट्राय यांच्यात डीएनडी अॅपवरुन खडाजंगी सुरु आहे. स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अॅपलने डीएनडी अॅप इन्स्टॉल करावं अशी ट्रायने मागणी केली आहे.

8

मात्र आपल्या युजर्सच्या गोपनियतेसाठी अॅपलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ट्राय आणि अॅपलच्या भांडणात अॅपलचे फोन बंद होतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

9

अॅपलने कधीही थर्ड पार्टी अॅप्सना आपल्या युजरचे कॉल आणि मेसेज वाचण्याची परवानगी दिलेली नाही.

10

एका वृत्तानुसार, या निर्णयामुळे अॅपलच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो आणि फोनच्या विक्रीतही घट होऊ शकते.

11

काय आहे डीएनडी अॅप : या अॅपमुळे ग्राहकांना येणारे कमर्शिय कॉल आणि मेसेज रोखता येऊ शकतात.

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.