अॅपलचा भारतीय ग्राहकांना मोठा धक्का!
आपल्या नव्या स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेतला गेला असू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात नवा आयफोन लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत घट होते असं पाहायला मिळालं आहे. पण कंपनीनं आता जुने मॉडेल हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही विक्री कायमची बंद होणार की नाही याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही
याचा अर्थ कंपनीनं औपचारिकरित्या बाकीच्या आयफोनची विक्री बंद केली आहे.
अधिकृत वेबसाईटवर आयफोन 7, आयफोन 6s, आयफोन 6s प्लस आणि आयफोन 5se उपलब्ध आहे.
अॅपल भारतात आयफोन 6, 6 प्लस आणि आयफोन 5sची विक्री बंद करणार आहे. अॅपल इंडियाच्या वेबसाईटवरुन आयफोन 6, 6 प्लस आणि आयफोन 5sचे मॉडेल हटविण्यात आले आहेत.
काल उशीरा रात्री (भारतीय वेळेनुसार) अॅपलनं आपाल नवा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच केला. 7 ऑक्टोबरला हा आयफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. पण त्याआधी भारतीय ग्राहकांना अॅपलनं मोठा धक्का दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -