✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अनुष्का शर्माचं सासरी स्वागत

एबीपी माझा वेब टीम   |  20 Dec 2017 01:21 PM (IST)
1

इटलीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या घरी गृहप्रवेश केला आहे

2

11 डिसेंबरला विराट आणि अनुष्का लग्नाच्या बेडीत अडकले होते. इटलीच्या सियेनामधील बोर्गो फिनोकियोतो या ऐतिहासिक आणि सर्वात महागड्या रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा झाला.

3

रोममधील आपला पहिला सेल्फी अनुष्कानं आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला.

4

दिल्लीत उद्या म्हणजे 21 डिसेंबरला, तर मुंबईत 26 डिसेंबरला मुंबईत विरानुष्काचं रिसेप्शन होणार आहे.

5

सासरी स्वागत झाल्यावर कोहली कुटुंबासोबत गप्पा मारताना नवदाम्पत्याचा फोटो पाहायला मिळत आहे. कोहलीची बहीण भावना कोहली धिंग्रा अनुष्का-विराटसोबत फोटोमध्ये दिसत आहे.

6

हनिमूनहून परतल्यानंतर अनुष्काने सासरचं माप ओलांडलं आहे. अनुष्का-विराटचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अनुष्का शर्माचं सासरी स्वागत
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.