करण जोहरची बर्थडे पार्टी, अनुष्का शर्माचीही हजेरी!
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2017 04:42 PM (IST)
1
अभिनेत्री अनुष्का शर्मा
2
अभिनेत्री अनुष्का शर्मा
3
पाहा अनुष्काचे खास फोटो
4
या पार्टीत अनुष्कानं आपल्या लूकनं अनेकांना घायाळ केलं.
5
यावेळी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती.
6
त्याच्या बर्थडे पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
7
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा 45वा वाढदिवस गुरुवारी थाटामाटात पार पडला.