मेहंदी लगा के रखना... अनुष्का शर्माच्या मेहंदीचे फोटो
एबीपी माझा वेब टीम | 11 Dec 2017 11:26 PM (IST)
1
अनुष्काच्या मैत्रिणी, नातेवाईकही मेहंदी समारंभाला उपस्थित होते
2
अनुष्कासोबत विराटनेही शगुनाची मेहंदी हातावर लावली
3
अनुष्काच्या मेहंदीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
4
इटलीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नापूर्वी मेहंदीचा समारंभही पार पडला