✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

विराट-अनुष्काचा ट्रेडिशनल लूक

एबीपी माझा वेब टीम   |  14 Sep 2017 03:29 PM (IST)
1

दरम्यान, अनुष्का आणि विराट जाहिरातीत एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ते हेड अँड शोल्डर्स या शॅम्पूच्या जाहिरातीत झळकले होते. तेव्हापासूनच दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं सांगितलं जातं.

2

हा फोटो अनुष्का-विराटच्या #virushka नावाच्या फॅनक्लबच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

3

या फोटोत दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो एका अॅड शूटचा असल्याचं म्हटलं जात आहे.

4

या फोटोत विराट काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे, तर अनुष्का गुलाबी रंगाच्या लहंग्यात सजलेली दिसत आहे. विराट अनुष्काकडे एकटक पाहत असून अनुष्काच्या चेहऱ्यावर हास्य आहे.

5

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

6

मुंबईत मंगळवारी या जाहिरातीचं चित्रीकरण झालं. परंतु दोघांनी कोणत्या जाहिरातीसाठी एकत्र काम केलं, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • विराट-अनुष्काचा ट्रेडिशनल लूक
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.