विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा कपूर कुटुंबीयांच्या घरी
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2018 03:37 PM (IST)
1
(फोटो - मानव मंगलानी)
2
विराट आणि अनुष्काच्या मुंबईतील रिसेप्शनवेळी श्रीदेवीही सहभागी झाली होती. (फोटो - मानव मंगलानी)
3
यावेळी विराटही तिच्यासोबत होता. (फोटो - मानव मंगलानी)
4
अनुष्काने आपल्या शूटिंगमधून वेळ काढत श्रीदेवीच्या कुटुंबाची भेट घेतली. (फोटो - मानव मंगलानी)
5
श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारावेळी अनुष्का आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याने तिला तिथं उपस्थित राहता आलं नव्हतं. (फोटो - मानव मंगलानी)
6
अनुष्काने कपूर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. (फोटो - मानव मंगलानी)
7
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी हिच्या अकाली निधनामुळे संपूर्ण सिनेविश्वाला मोठा धक्का बसला. त्यामुळे कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा आपला पती विराटसोबत त्यांच्या घरी गेली होती. (फोटो - मानव मंगलानी)