अण्णा हजारेंच्या जीवनावर लवकरच हिंदी सिनेमा
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2016 01:14 PM (IST)
1
तनिशा मुखर्जी
2
अण्णा हजारे
3
अण्णा हजारे
4
तनिशा मुखर्जी
5
अण्णा हजारे
6
तनिशा या सिनेमात पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.
7
या सिनेमात बिग बॉसमध्ये सहभागी झालेली स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री तनिशा मुखर्जी देखील काम करणारा आहे.
8
अण्णा हजारे आणि शशांक उदापूरकर
9
मुंबईमध्ये या सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं.
10
अण्णा हजारे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधरित आहे.
11
'अण्णा' या सिनेमाचं दिग्दर्शन सशांक उदापूरकर हे करणार आहेत.
12
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर लवकरच हिंदी चित्रपट येणार असून नुकतंच त्याचं पोस्टर लाँचिंगही करण्यात आलं.