'तसं काही नाही', अंकिता लोखंडेसोबतच्या फोटोवर कुशालचं स्पष्टीकरण
पण काही महिन्यांपूर्वीच कुशाल आणि गौहरचं ब्रेकअप झालं.
तर याआधील कुशाल आणि अभिनेत्री गौहर खान हे बिग बॉसमध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. तशीही चर्चाही सुरु होती.
तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत आणि कृति सेनन यांच्या लिंकअपची चर्चा सुरु आहे.
काही महिन्यांपूर्वीच अंकिता लोखंडे आणि सुशांत राजपूतचं ब्रेकअप झालं होतं.
पण हे वृत्त खुद्द कुशलनं नाकारलं आहे. त्यानं ट्वीट करुन ही अफवा असल्याचं म्हटलं आहे.
फोटोमध्ये अंकिता आणि कुशाल बरेच खुश दिसत आहेत. अशीही चर्चा आहे की, हे दोघं सध्या डेट करीत आहेत.
सोशल मीडियावर अपलोड केलेल्या अंकिता लोखंडे आणि कुशाल टंडन यांच्या फोटोवर दोघांच्याबाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रेमाची आणि ब्रेकअपची बरीच चर्चा झाली. पण आता अंकिताला आपला नवा जोडीदार मिळालाय?