अंकिता लोखंडे लवकरच आता मोठ्या पडद्यावर!
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 03:34 PM (IST)
1
लीला भन्सालींचा अगामी सिनेमा पद्मावती यामध्ये अंकिता काम करणार असल्याचं समजतं आहे.
2
अभिनेत्री अंकिता लोखंडे
3
अभिनेत्री अंकिता लोखंडे
4
अभिनेत्री अंकिता लोखंडे
5
झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेतून तिनं आपलं करिअर सुरु केलं.
6
सुत्रांच्या माहितीनुसार, नुकतंच अंकिता लोखंडे संजय लीला भन्साळींच्या ऑफिसमध्ये दिसली.
7
अभिनेत्री अंकिता लोखंडे
8
अभिनेत्री अंकिता लोखंडे आता लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.