भर दुष्काळात तालुक्याला पाणीपुरवठा, आता 'ऑपरेशन पाणी वाचवा' मोहीम
यामुळे बाजूचा कमी पाणी असणारा तलावही आता भरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय शिरुर यांना वारंवार कल्पना दिली. पण कोणतेही ठोस पाऊलं न उचलल्याने नागरिक आणि स्थानिक पत्रकारांनी स्वतःच पुढाकार घेतला आणि तलावातील पाणी दुसऱ्या तलावात सोडण्याची व्यवस्था केली.
आनंदगावच्या तलावातून शिरुरला उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र तलावाच्या भिंतीला गळती लागल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती.
बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील आनंदगावच्या नागरिकांनी 'ऑपरेशन पाणी वाचवा' मोहीम सुरु केली.
बीडः भर दुष्काळात तालुक्याच्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गावावरच यंदा भरघोस पाऊस होऊनही पाणीबाणी येण्याची शक्यता होती. मात्र जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा भविष्यातील धोका टळला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -