ऐश्वर्याच्या पर्पल लिपस्टिकनंतर चर्चा येलो लिपस्टिकची!
एमी जॅक्शन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमी जॅक्शनवर 'येलो फिव्हर'
एमी जॅक्शनवर 'येलो फिव्हर'
एमी जॅक्शनवर 'येलो फिव्हर'
एमी जॅक्शनवर 'येलो फिव्हर'
एमी जॅक्शनवर 'येलो फिव्हर'
एमी जॅक्शनवर 'येलो फिव्हर'
Hi Blitz या मॅग्जीनसाठी हे फोटोशूट करण्यात आलं आहे.
एमीनं फक्त येलो लिपस्टिकच नव्हे तर त्याच रंगाचा ड्रेसही परिधान केला होता.
एमीच्या या लूकची बरीच चर्चा सुरु आहे....
एका मासिकासाठी एमीनं नुकतंच फोटोशूट केलं यावेळी ती येलो लिपस्टिक लूकमध्ये दिसून आली.
हो फोटो अभिनेत्री एमी जॅक्शनचे असून तिच्या पिवळ्या लिपस्टिकची सध्या चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आपल्या पर्पल लिपस्टिकमुळे बरीच चर्चेत आली होती. ही चर्चा कुठे थांबते तोच आता येलो लिपस्टिकची चर्चा सुरु झाली आहे. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -