अभिनेत्री अमृता खानविलकरचा योगा
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2017 12:19 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
जागतिक योगा दिवसनिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय. 21 जूनला जगभरात योगा डे साजरा होईल. त्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अमृता खानविलकरने योगाचे महत्त्व समजावून सांगितलं. तसंच स्वत: लवचिक योगा करुन दाखवला