Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमृता फडणवीस न्यूयॉर्क फॅशन वीकच्या रॅम्पवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2016 09:02 PM (IST)
1
'एज्युकेट दी चाईल्ड' या कार्यासाठी आणि भारतीय हँडलूमच्या प्रमोशसाठी त्यांनी या फॅशन शोमध्ये भाग घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यातील चासा फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हँडलूमच्या वस्त्राच्या शोच्यावेळी शो-स्टॉपर म्हणून त्या रॅम्पवर उतरल्या.
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी न्यूयॉर्क फॅशन वीकमधे रॅम्पवॉक केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -