पोलिस कर्मचाऱ्याने चक्क 40 चाकू खाल्ले
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 07:05 PM (IST)
1
डॉक्टरही या घटनेमुळे चांगलेच चक्रावून गेले आहेत. कारकीर्दीतील अशी पहिलीच केस असल्याचं एका डॉक्टरने सांगितलं.
2
या घटनेमुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे.
3
या व्यक्तिचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
4
या पोलिस कर्मचाऱ्यामध्ये अध्यात्मिक शक्ती असल्यामुळे त्याने हा प्रकार केला, असा दावा करण्यात आला आहे.
5
पाच डॉक्टरांच्या पथकाने एका व्यक्तिच्या पोटातून ऑपरेशनद्वारे तब्बल 40 चाकू काढले आहेत.
6
पंजाबमधील अमृतसरची ही घटना आहे. संबंधित व्यक्ति पोलिस कर्मचारी आहे.