✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न, पतीला टीव्ही मालिकेची ऑफर!

एबीपी माझा वेब टीम   |  01 Jun 2016 01:54 PM (IST)
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न, पतीला टीव्ही मालिकेची ऑफर!

अभिनेत्री अमृता राव नुकतीच लग्न बंधनाथ अडकली. पण तिच्यासोबत लग्न केल्यानंतर लगेचच तिचा पती अनमोलला टीव्ही मालिकेची ऑफर आली आहे. आरजे अनमोल छोट्या पडद्यावरील कार्यक्रम 'लाइफ का रिचार्ज'मध्ये दिसणार आहे. अॅण्ड टिव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

1

अमृता राव देखील याच चॅनलवरील कार्यक्रम 'मेरी आवाज ही पहचान'मध्ये सहभागी आहे.

2

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सोशल मीडियावर आधारित हा शो आहे. हा एक व्यंगात्मक कार्यक्रम असणार आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना हास्य मेजवानी मिळणार आहे.'

3

'अनमोलला शोच्या अँकरिंगचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावषियी निर्मात्यांमध्येही बरीच चर्चा आहे. हा शो जयपूरमध्ये शूट करण्यात येणार आहे.' अशी माहिती या कार्यक्रमाशी संबंधित सूत्राने दिली आहे.

4

सात वर्षानंतर या दोघांनी या महिन्यातच लग्न केलं.

5

अभिनेत्री अमृता राव नुकतीच लग्न बंधनाथ अडकली. पण तिच्यासोबत लग्न केल्यानंतर लगेचच तिचा पती अनमोलला टीव्ही मालिकेची ऑफर आली आहे. आरजे अनमोल छोट्या पडद्यावरील कार्यक्रम 'लाइफ का रिचार्ज'मध्ये दिसणार आहे. अॅण्ड टिव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न, पतीला टीव्ही मालिकेची ऑफर!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.