अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थ्रील !
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Mar 2017 01:19 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी बंजी जम्पिंगचा थ्रील अनुभवला.
4
त्यांनी या थ्रीलचा व्हिडीओ आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.
5
बंजी जम्पिंगचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल झालं आहे.
6
7
‘Testing Gravity.’ असं अमित ठाकरे यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.
8
आतापर्यंत 13 हजारहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर व्हिडीओ शेअरिंगही शंभराच्या पटीने वाढत आहे.
9
10
11
पाहा आणखी फोटो......
12
13
न्यूझीलंडमधील जगप्रसिद्ध कावाराऊ ब्रिजवर अमित ठाकरेंनी बंजी जम्पिंगचा थ्रिल अनुभवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -