अमित ठाकरेंचा शहापूर दौरा, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
एबीपी माझा वेब टीम | 25 Dec 2018 03:55 PM (IST)
1
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे काल शहापूरच्या दौऱ्यावर गेले होते.
2
दुपारच्या वेळेस स्थानिक नागरिकांसोबत भोजनाचा आस्वादही घेतला.
3
4
अमित ठाकरे यांनी श्री गंगा देवस्थान, वाफे येथे भगवान शंकराची यथासांग पूजा केली.
5
= 5">