अमित ठाकरे-मिताली बोरुडे यांचा साखरपुडा ठरला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
विशेष म्हणजे, उद्या राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा केला जाणार आहे.
3
मिताली बोरुडे राज ठाकरेंसोबत
4
मिताली फॅशन डिझायनर असल्याची माहिती आहे, तर अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होणार आहे.
5
अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेची सोमवारी म्हणजे 11 डिसेंबरला एंगेजमेंट होणार आहे.
6
राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा उद्या साखरपुडा होणार आहे. कृष्णकुंज या निवासस्थानावर घरगुती पद्धतीनं हा साखरपुडा होईल.
7
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -