✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO | डोनाल्ड ट्रम्प यांच्याआधी अमेरिकेचे सहा राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर

एबीपी माझा वेब टीम   |  24 Feb 2020 09:58 AM (IST)
1

अमेरिका-भारत यांच्या इतिहासात डी.आयजनहावर भारत दौरा करणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. 1959 साली आयजनहावर यांनी हा दौरा केला होता. पंडीत जवाहरलाल नेहरु यावेळी भारताचे पंतप्रधान होते.

2

रिचर्ड निक्सन यांनी देखील भारत दौरा केला होता. त्यावेळी ते उपराष्ट्राध्यक्ष होते. भारत दौऱ्यातील 22 तास त्यांनी देशाच्या राजधानीत घालवले. यावेळी इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या.

3

1978 साली जिमी कार्टर तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान आपल्या आईसोबत जिमी कार्टर यांनी भारताच्या संसदेला संबोधित केलं.

4

2000 साली भारत दौऱ्यावर बिल क्लिंटन आणि मुलगी चेल्सिया क्लिंटन आले होते. सहा दिवसांचा बिल क्लिंटन यांचा हा दौरा होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यापैकी हा दौरा सर्वात मोठा होता. अटल बिहारी वाजपेयी हे त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते.

5

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश पत्नी लारासोबत भारतात आले होते. जॉर्ज बुश यांचा भारत दौरा 60 तासांचा होता. यावेळी मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते.

6

नोव्हेंबर 2010 ला बराक ओबामा यांच्यासोबत पत्नी मिशेल ओबामा देखील भारत दौऱ्यावर आल्या होत्या. भारत दौऱ्यावर येणारे बराक ओबामा हे सहावे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.

7

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौऱ्यावर येत आहे. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. याआधीदेखील अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी भारत दौरा केला आहे. बराक ओबामा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी भारत दोऱ्यावर आले होते. 2005 मध्ये ओबामा यांनी दुसऱ्यांदा भारत दौरा केला

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • PHOTO | डोनाल्ड ट्रम्प यांच्याआधी अमेरिकेचे सहा राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.