पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? हे फोटो पाहाच!
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2017 08:23 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोलीत पावसाच्या स्वागतासाठी दरवर्षीच पर्यटक मोठी गर्दी करतात. अंबोलीतलं यावर्षीचं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. एबीपी माझा प्रेक्षकाने काढलेले काही खास फोटो.