✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

...या राजदूत चक्क रिक्षानं ऑफिस गाठतात!

एबीपी माझा वेब टीम   |  21 Jun 2016 10:27 AM (IST)
1

संसद भवन आणि काही 5 स्टार हॉटेलमध्ये रिक्षांना परवानगी नाकारली जाते. मात्र, तरीही मेल्बा या ईको-फ्रेंडली वाहनाचा वापर करतात.

2

ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या एलीट क्लासमधील लोकांसाठी मॅक्सिकोच्या राजदूत मेल्बा प्रिआ याची ही साधी राहणी नक्कीच प्रेरणादायी ठरु शकते.

3

भारतात मॅक्सिकोनं नियुक्त केलेल्या राजदूत मेल्बा प्रिआ दिल्लीच्या रस्त्यावर चक्क ऑटोनं फिरतात.

4

जिथे छोटे-मोठे अधिकारीही आपलं कार्यालय गाठण्यासाठी चार चाकी गाडी घेऊन येतात. पण एका देशातील उच्चपदस्थ अधिकारी आपल्या दिल्लीतील कार्यालयात चक्क ऑटो रिक्षाने ये-जा करते. बऱ्याचदा इतर प्रवासही त्या रिक्षानेच करतात.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ...या राजदूत चक्क रिक्षानं ऑफिस गाठतात!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.