अंबानींच्या पार्टीला ऐश्वर्याची हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 27 Mar 2018 09:13 AM (IST)
1
अभिनेत्री ऐश्वर्या - सर्व फोटो (मानव मंगलानी)
2
अभिनेत्री ऐश्वर्या
3
अभिनेत्री ऐश्वर्या
4
ऐश्वर्या आपली मुलगी आराध्यासोबत या पार्टीला हजर होती.
5
ऐश्वर्या आपली मुलगी आराध्यासोबत या पार्टीला हजर होती.
6
या पार्टीत अनेक बडे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ही देखील उपस्थित होती.
7
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश याचं लग्न या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात होणार आहे. आकाशचं लग्न श्लोका मेहतासोबत होणार आहे. त्याच निमित्ताने अंबानी कुटुंबीयांनी सोमवारी एका पार्टीचं आयोजनही केलं होतं. ज्याला अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.