भारतातील अप्रतिम पर्यटन स्थळं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2016 03:57 PM (IST)
1
नैनीताल: सुंदर तलाव आणि डोंगररांगा याचा नजारा तुमच्या डोळ्याचं पारणं फेडतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कच्छ: गुजरातमधील कच्छचं रण हे देखील पाहण्यासाठी फारच सुंदर आहे.
3
मुन्नार: केरळमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे.
4
तारकर्ली: महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असा समुद्रकिनारी हा तारकर्लीला लाभला आहे. पर्यटकांनी इथं नक्कीच भेट द्यायला हवी.
5
भारतात पर्यटनासाठी अशी काही अप्रतिम स्थळं आहे की, ज्याची थेट तुलना युरोपमधील पर्यटन स्थळांशी केली जात आहे. पाहा कोणती आहेत ही खास पर्यटन स्थळं
6
लडाख: लडाखमधील रस्त्यांवर फिरणं हा फारच रोमांचकारी अनुभव आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -