राज्यभरात विरोधी पक्ष नेत्यांसह मंत्र्यांचं वृक्षारोपण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jul 2016 05:18 PM (IST)
1
राज्यभरातील मंत्री आणि नेत्यांनी वृक्षारोपण सप्ताह साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे
3
राज्यभरात आज कृषी दिनानिमीत्त वृक्षरोपण सप्ताह साजरा केला जात आहे. जवळपास 2 कोटी रोपांची लागवड करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे.
4
यानिमीत्ताने सेल्फी विथ ट्री अभियान राबवलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षारोपण करुन रोपासोबत सेल्फी घेतला
5
खासदार सुप्रिया सुळे
6
7
8
एकनाथ खडसे यांनी वृक्षारोपण केलं.
9
10
11
12
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सेल्फी विथ ट्री.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -