✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांचा संसार मोडण्याच्या मार्गावर?

एबीपी माझा वेब टीम   |  07 Feb 2019 02:37 PM (IST)
1

दुसरीकडे रिद्धी डोगरानेही हे वृत्त फेटाळत, या सगळ्या बातम्या चुकीच्या असल्याचं तिने सांगितलं. तर राकेशने अद्याप याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही.

2

आशा नेगी ही रिद्धीची जवळची मैत्रीण आहे. रिद्धी आणि राकेश यांच्यामधील तणावावर काहीही बोलण्यास नकार दिला. मी रिद्धीची मैत्रीण आहे. मला सगळं माहित आहे, पण मी याबाबत काहीही बोलणार नाही, असं ती म्हणाली. याशिवाय रिद्धीची आणखी एक मैत्रीण सरगुन मेहतानेने यासंदर्भात भाष्य करणं टाळलं.

3

राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांची ओळख 'स्टार प्लस'वरील 'मर्यादा लेकिन कब तक' या मालिकेच्या सेटवर झाली होती. इथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं.

4

तर राकेश बापटने कुबूल है, मर्यादा आणि बहू हमारी रजनीकांत यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं असून 'तुम बिन' या चित्रपटातही तो झळकला होता. याशिवाय त्याने सविता दामोदर परांजपे, सर्व मंगल सावधान, वृंदावन या मराठी चित्रपटांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.

5

रिद्धी डोगरा प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री असून तिने 'वो अपना सा', 'मर्यादा' आणि 'लागी तुझसे लगन' या मालिकांमध्ये काम केलं आहे.

6

या दोघांमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांना आता एकत्र राहायचं नाही. रिद्धीला राकेशपासून दूर राहायचं आहे. एवढंच काय तर दोघे घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचं कळतं.

7

केश बापट आणि रिद्धी डोगरा ही छोट्या पडद्यावरील सुंदर जोडींपैकी एक आहे. परंतु लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांच्या नात्यात कटुता आल्याची माहिती आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांचा संसार मोडण्याच्या मार्गावर?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.