मलायकापासून वेगळं झाल्यानंतर अरबाज कोणाला डेट करतोय?
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2017 02:15 PM (IST)
1
2
3
4
एका मुलाखतीत अरबाज खानने रोमानियन तरुणीला डेट करत असल्याचं सांगितलं. अरबाज म्हणाला की, होय, अलेक्झांड्रा कॅमेलिया माझी मैत्रीण आहे. माझी आणि तिची भेट गोव्यात झाली होती. तिचं स्वत:चं रेस्टॉरंट आहे आणि मी तिला डेट करत आहे.
5
अरबाज आणि त्याच्या गर्लफ्रण्डचे काही फोटो
6
अरबाज आणि मलायका घटस्फोटाच्या सुनावणीसाठी कोर्टात पोहोचले होते, त्यावेळचा हा फोटो आहे. अरबाज आणि मलायकाचं लग्न 1998 मध्ये झाली होती. 18 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी मागील वर्षी वेगळं होण्याचा निर्णय घेतला
7
अरबाज खान त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कायमच अलेक्झांड्राचे फोटो शेअर करत असतो.
8
9
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरापासून वेगळं झाल्यानंतर अरबाज खान एका रोमानियन तरुणीला डेट करत आहे. स्वत: अरबाज खाननेच हे सांगितलं.