कोणी बाळंतपणाआधी काही तास तर कोणी स्ट्रेचरवर, माझं मत माझा हक्क
सांगलीत एका चहा विक्रेत्याने मतदान करुण आलेल्या प्रत्येक नागरिकाला 10 रुपयांचा चहा 5 रुपयात विकला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीत एका रुग्णाला मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत स्ट्रेचरवरुन आणले, या मतदारानेदेखील त्याचा मतदानाचा हक्क बजावला
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एका तरुणीने पारंपरिक पोषाखात मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला
पुण्यातील 99 वर्षांच्या आजींनीदेखील मतदानाचा हक्क बजावला
माढ्यात राहिबाई संभाजी एकतपुरे या 102 वर्षांच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला
कोल्हापुरात 83 वर्षांच्या आजोबांनीदेखील मतदान केले
कोल्हापूरमध्ये वालुबाई पाटील या 110 वर्षीय आजींनी मतदान केले
औरंगाबादमध्ये लग्नाच्या मुहुर्ताआधी नवरीने मतदान केले
पुण्यात एका नवरा-नवरीने मतदानाचा हक्क बजावला
9 महिने 9 दिवस पूर्ण झालेल्या गर्भवतीने प्रसूतीच्या काही तास आधी मतदानाचा हक्क बजावला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -