'या' सिनेमासाठी अक्षयचं मानधन दिवसाला तब्बल एक कोटी?

'जॉली एलएलबी 2' ची काही शूटिंग नुकतीच लखनौमध्ये पूर्ण करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुढील स्वातंत्र्यदिनाला अक्षय कुमारचा क्रॅक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अक्षयने निर्मात्यांना स्वतः प्रतिदिनाच्या स्वरुपात पैसे देण्यास सांगितलं आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण होण्यास 40-45 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
'जॉली एलएलबी' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता अरशद वारसी मुख्य भूमिकेत होता.
अक्षय 'जॉली एलएलबी 2' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी अक्षय एका दिवसाची फीस एक कोटी रुपये प्रतिदिन घेणार आहे, असं वृत्त 'मुंबई मिरर' या वृत्तपत्राने दिलं आहे.
खिलाडी अक्षय कुमारच्या हिट सिनेमांची मालिका वर्षभर चालूच असते. या वर्षातील 'रुस्तम' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवल्यानंतर अक्षय आता दुसऱ्या सिनेमांच्या शुटिंगला लागला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -