अक्षयची जम्मूतील बीएसएफच्या बेसकॅम्पला भेट
अक्षयने नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुष्काळग्रस्तांसाठी, देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रति अक्षयची संवेदनशीलता नेहमीच दिसून येते.
हॉलिडे, बेबी, सैनिक अशा सिनेमात त्याने सैनिकाची भूमिका साकारली आहे.
अक्षयने त्याचा जवानांविषयीचा आदर नेहमीच सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अक्षय त्याचा आगामी सामाजिक विषयावरील सिनेमा 'टॉयलेट-एक प्रेम कथा' या सिनेमाची शूटिंग मथुरेत करत आहे. 'स्वच्छ भारत मोहिम' हा या सिनेमाचा विषय आहे.
पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात शहिद झालेल्या जवांनाना श्रद्धांजली वाहण्यासाठी अक्षय जम्मूत दाखल झाला आहे
बॉलिवूडमधील संवेदनशील अभिनेता म्हणून अक्षयची ओळख आहे
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने जम्मूतील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या बेस कॅम्पवर जाऊन शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. ( सर्व फोटो : एएनआय)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -