अक्षय कुमारच्या 'रुस्तम'मधील 8 चुका
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 03:20 PM (IST)
1
2
सिल्व्हर जुबली मेडल 1972 नंतर देण्यास सुरुवात झाली. मात्र सिनेमाची कथा 1959 मधील असूनही अक्षयच्या वर्दीवर हे मेडल दिसतात.
3
सिनेमाची कहाणी 1959 मधील आहे, पण सिनेमाचे सेट आणि वर्दी पाहता ते 1959 मधले असल्याचं जाणवत नाही.
4
1970 नंतर नेम टॅग अर्थात नावाची पट्टी वर्दीवर लावण्यास सुरुवात झाली.
5
ओपी पराक्रम मेडल हे तर 2001-2002 मध्ये देण्यास सुरु झालं.
6
तसंच यावरील मेडलही कारगीलचंच आहे.
7
तर नेव्हीमधील जवानांना लाँग सर्व्हिसेस मेडलही 1972 नंतरच देण्यात सुरुवात झाली.
8
अक्षयच्या वर्दीत बार कर्ल रिव्हर्स दाखवण्यात आलं आहे, जे नियमांच्या विरोधात आहे.
9
अक्षयने वर्दीवर जे बॅच लावले आहेत, ते कारगील 1999 मधील आहे.
10
नौदलाच्या अधिकाऱ्यांना दाढीशिवाय मिशी ठेवण्याची परवानगी 1971 नंतर मिळाली आहे. तर अक्षय सिनेमात केवळ मिशी असलेल्या लूकमध्येच दिसतो.