अक्षय कुमार 'जॉली एलएलबी 2' च्या प्रमोशनसाठी राजधानी दिल्लीत
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2017 08:02 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री हुमा कुरेशीही उपस्थित होती. चाहत्यांनी यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
21
अक्षय कुमारने त्याच्या स्टंटने हजारो चाहत्यांची मनं जिंकली. त्याने विद्यापीठातील कॅम्पसमध्ये गॅलरीत उभार राहून चाहत्यांना डान्स करुन दाखवला.
22
अभिनेता अक्षय कुमारने त्याचा आगामी सिनेमा जॉली एलएलबी 2 च्या प्रमोशनसाठी नोएडाच्या अॅमिटी युनिव्हर्सिटीमध्ये हजेरी लावली.