शूटिंग कितीही दिवस चालो, अक्षय दिवसाला इतके कोटी घेणारच!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
सामान्यत: बॉलिवूड सिनेमाची शूटिंग पूर्ण होण्यास सुमारे 40-45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे 'जॉली एलएलबी 2'चं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत अक्षय कुमार चांगलीच कमाई करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अक्षयने निर्मात्यांना प्रत्येक दिवसाच्या हिशेबाने पैसे देण्यास सांगितलं आहे
3
अक्षय कुमार 'जॉली एलएलबी 2' साठी प्रत्येक दिवसाचे एक कोटी रुपये घेत आहे.
4
अक्षयने निर्मात्यांना स्वतः प्रतिदिनाच्या स्वरुपात पैसे देण्यास सांगितलं आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण होण्यास 40-45 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -