'रुस्तम'साठी अक्षयचं खास फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 06:01 PM (IST)
1
एलियाना डिक्रूझ
2
एलियाना डिक्रूझ आणि ईशा गुप्ता
3
एलियाना डिक्रूझ
4
एलियाना डिक्रूझ आणि ईशा गुप्ता
5
ईशा गुप्ता
6
ईशा गुप्ता
7
या वर्षात बॉक्स ऑफिसवर चार सिनेमांनी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. यामध्ये अक्षय कुमारचेच तीन सिनेमे आहेत. शिवाय 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा अक्षयचा हा सहावा सिनेमा आहे.
8
एलियाना डिक्रूझ
9
अक्षय कुमार आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देतो. फिटनेसकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारा अक्षय संध्याकाळी जेवल्यानंतर रात्री काहीच खात नाही. शिवाय, तो रात्री लवकर झोपून सकाळू लवकर उठतो.
10
'रुस्तम' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
11
बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, एलियाना डिक्रूझ आणि ईशा गुप्ता यांनी नुकतंच रुस्तम सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक खास फोटोशूट केलं. (सर्व फोटो: प्रवीण उत्तूरकर / सोलिरीस इमेजेस)