अक्षयची कुमारची खास पार्टी, बॉलिवूडकरांची हजेरी!
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 10:39 PM (IST)
1
सोनम कपूर
2
गायत्री जोशी
3
अयान मुखर्जी
4
डिंपल कपाडिया
5
ईशा गुप्ता
6
सोनाक्षी सिन्हा
7
सोनाक्षी सिन्हा
8
अर्जुन कपूर
9
परिणीति चोप्रा
10
पूजा बत्रा
11
श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट
12
सोनम कपूर
13
रुस्तमनं दोन आठवड्यात 117 कोटीची कमाई केली आहे.
14
या तीनही सिनेमांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या पार्टीला हॉलिवूड स्टार विल स्मिथनंही हजेरी लावली होती.
15
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं या वर्षी तीन सुपरहिट सिनेमा दिले. एअरलिफ्ट, हाऊसफुल 3 आणि रुस्तम या तीन सिनेमानी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. याचनिमित्त त्यानं खास पार्टीचं आयोजन केलं होतं.