तीन प्रस्ताव, चार निर्णय, अखिलेश यांच्याकडून सपावर कब्जा !
एबीपी माझा वेब टीम | 01 Jan 2017 01:28 PM (IST)
1
2. मुलायम सिंह यांना समाजवादी पक्षाचे 'मार्गदर्शक' करण्यात आले.
2
उत्तर प्रदेशच्या राजकारणात 'यादवी' माजली आहे. लखनऊमध्ये रामगोपाल यादव यांनी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन बोलावलं आणि त्यात अखिलेश यादव यांना एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या अधिवेशनाला मुलायम सिंह अनुपस्थित होते. त्यामुळे अखिलेश गटाचं अधिवेशन असं या अधिवेशनाला रुप आलं होतं. या अधिवेशनात महत्त्वाचे तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले, ज्यामुळे समाजवादी पक्षाची संपूर्ण धुरा अखिलेश यादव यांच्या खांद्यावर आली आहे.
3
4. शिवपाल यादव यांना उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले.
4
3. अमरसिंह यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
5
1. अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड.