'परशा' आकाश ठोसरची मॉरिशसमध्ये धमाल-मस्ती
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 08:18 PM (IST)
1
मित्रमैत्रिणींसोबत आकाशचे सेल्फी सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.
2
'परशा' आकाश ठोसर सध्या मॉरिशसमध्ये सुट्टीवर गेला आहे.
3
सत्या मांजरेकर, सई, अश्वमी मांजरेकर, गौरी इंगवले यांच्यासोबत आकाश मॉरिशसमध्ये सुट्टी घालवत आहे
4
सैराट चित्रपटातून आकाश ठोसरला मोठा ब्रेक मिळाला आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात त्याचा चेहरा लोकप्रिय झाला
5
त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु आहे. परंतु चाहत्यांच्या गर्दीमुळे आकाशला प्रचंड पोलिस बंदोबस्तात राहावं लागत आहे.